देवेंद्र फडणवीसांना कोरोनाची लागण

अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर झाले होम क्वारन्टाईन मुंबई : कोरोना काळात राज्यभर दौरे करणारे व लोकांना भेडसावणारे प्रश्न राज्य सरकारकडे मांडणारे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. … Continue reading देवेंद्र फडणवीसांना कोरोनाची लागण